वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

करुनियां स्नान नामा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084177 · अभंग क्र. ३६२८

3628.
करुनियां स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनी हाती ॥१॥
घेउनी परीस सांगे परिसासी । तुझा निश्चयेंसी वोळखून घेईं ॥२॥
ऐकतांचि ऐसे नामयाचें बोलणे । परी कर जोडून विनवितसे ॥३॥
ऐसा आनंदसोहळा होतसे संपूर्ण । आनंद निमग्न सर्व जाहले ॥४॥
एका जनार्दनी आनंद पै जाहला । आनंदानें गेला परिसा घरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग