कैसे झाले देवदर्शन ।
2882.
कैसे झाले देवदर्शन । देवा पाहता आहे कोण ॥१॥
डोळा उघडॊनियां पाहे । पैल देव दिसताहे ॥२॥
पैल देव तो मी भक्त । दोहींसी कोण आहे देखत ॥३॥
एका जनार्दनी पाहे । पाहणें पाहता देवाचि आहे ॥४॥