वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २६. संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार

जिकडे जिकडे भासे रवी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089420 · अभंग क्र. १४६१

1461.
जिकडे जिकडे भासे रवी ।
प्रभा नीच नवी सांगाते ॥१॥
तैसे केले माझे वाचे ।
तुम्ही सामार्थ्याचे बोलणे ॥२॥
उजळिल्या दाही दिशा ।
करुनी प्रकाशा निजबोधे ॥३॥
निळा म्हणे सत्या चाली ।
वाट दाविली तुम्ही ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग