धन्य काळ आजिचा दिवस
1462.
धन्य काळ आजिचा दिवस ।
हरिचे दास भेटले ॥१॥
दंडवत घालीन पाया ।
करीन काया कुरवंडी ॥२॥
पाप ताप दैन्य गेले ।
येथुनी पाउले देखता ॥३॥
निळा म्हणे पावलो फळ ।
केलिया निर्मळ सुकृताते ॥४॥
1462.
धन्य काळ आजिचा दिवस ।
हरिचे दास भेटले ॥१॥
दंडवत घालीन पाया ।
करीन काया कुरवंडी ॥२॥
पाप ताप दैन्य गेले ।
येथुनी पाउले देखता ॥३॥
निळा म्हणे पावलो फळ ।
केलिया निर्मळ सुकृताते ॥४॥