कौतुक वाटतें मनाचे ।
3310.
कौतुक वाटतें मनाचे । नामस्मरण नेणे साचे ॥१॥
का रे मानिशी कंटाळा । मना खळा अधम तू ॥२॥
नका घालु गोंवागुंती । तेणे फजिती मागे पुढे ॥३॥
एका जनार्दनी भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥