वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

बैसता निश्चळ । मन कर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084254 · अभंग क्र. ३३०९

3309.
बैसता निश्चळ । मन करी तळमळ ॥१॥
ध्यान धारण ते विधी । मने न पावेचि सिद्धि ॥२॥
जप तप अनुष्ठान । अवघे मनेंची मळीन ॥३॥
दया शांती क्षमा । मने न येती समा ॥४॥
ऐशा मना काय करावे । कोठे निवांत बैसावें ॥५॥
एका जनार्दनी शरण । मन धांवे सहजपणें ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग