वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

सांडी मांडी नको करू

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084262 · अभंग क्र. ३३११

3311.
सांडी मांडी नको करू । वाउगा भरूं श्रमाचा ॥१॥
जेथे तेथे धावें मन । करा खंडन तयाचे ॥२॥
नका घालु गोंवागुंती । तेणे फजिती मागे पुढे ॥३॥
एका जनार्दनी भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग