एकोबाची सेवा करी ।
1205.
एकोबाची सेवा करी ।
वाहे घरी जीवन ॥१॥
गंधाक्षता तुळशीमाळा ।
पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥
करुनी सडासंमार्जन ।
पाळित वचन आज्ञेचे ॥३॥
निळा म्हणे यापरि हरी ।
विराजे घरी दासांचे ॥४॥
1205.
एकोबाची सेवा करी ।
वाहे घरी जीवन ॥१॥
गंधाक्षता तुळशीमाळा ।
पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥
करुनी सडासंमार्जन ।
पाळित वचन आज्ञेचे ॥३॥
निळा म्हणे यापरि हरी ।
विराजे घरी दासांचे ॥४॥