वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

एकाचिया हुंडया भरी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089147 · अभंग क्र. १२०४

1204.
एकाचिया हुंडया भरी ।
एका दास्यत्व ॥१॥
एकाची हा पेरी शेते ।
घरे हाते शाकारी ॥२॥
एकी केली फेडी ऋणे ।
गोणिया दाणे एका घरी ॥३॥
निळा म्हणे पुरला सर्वा ।
देखोनि भावा अंतरींच्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग