त्रिभुवनपति अहो देवा
616.
त्रिभुवनपति अहो देवा ।
दीनबांधवा विठोजी ॥१॥
भावा माझया दया जी थार ।
आपुल्या निरंतर चरणापे ॥२॥
तेणे सार्थक होईल काळ ।
सुमंगळ देह माझा ॥३॥
निळा म्हणे सुफळ जिणे ।
होईल स्मरणे नामाचिया ॥४॥
616.
त्रिभुवनपति अहो देवा ।
दीनबांधवा विठोजी ॥१॥
भावा माझया दया जी थार ।
आपुल्या निरंतर चरणापे ॥२॥
तेणे सार्थक होईल काळ ।
सुमंगळ देह माझा ॥३॥
निळा म्हणे सुफळ जिणे ।
होईल स्मरणे नामाचिया ॥४॥