तुमचे पायी आमुचे निज
615.
तुमचे पायी आमुचे निज ।
नाही काज लौकिकी ॥१॥
रिध्दिसिध्दी फुकासाठी ।
नेघो गोठी नाईको त्या ॥२॥
लेववा भक्तिची लक्षणे ।
तीहि भूषणे आवडती ॥३॥
निळा म्हणे कृपानिधी ।
फेडा आधि हे माझी ॥४॥
615.
तुमचे पायी आमुचे निज ।
नाही काज लौकिकी ॥१॥
रिध्दिसिध्दी फुकासाठी ।
नेघो गोठी नाईको त्या ॥२॥
लेववा भक्तिची लक्षणे ।
तीहि भूषणे आवडती ॥३॥
निळा म्हणे कृपानिधी ।
फेडा आधि हे माझी ॥४॥