वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

छायामंडपींची चित्रे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088647 · अभंग क्र. १५००

1500.
छायामंडपींची चित्रे दिसती ।
तैसी सृष्टी भासतसे ॥१॥
परि त्या आधार दीपज्योति ।
कातडी नुसती येहवी ते ॥२॥
तेवि आत्मप्रभा भासे ।
जग हे विलसे नानाकृती ॥३॥
निळा म्हणे गगनी रवि ।
दावूनि जेवि अलिप्त ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग