जाणे सकळा अंतरीचा ।
1501.
जाणे सकळा अंतरीचा ।
भाव साचा मिथ्या तो ॥१॥
तया करी तैसाचि मान ।
जैसे भजन ज्यापाशी ॥२॥
जेवि एकचि स्वातीजळ ।
सर्पी गरळ हिरा भूमी ॥३॥
निळा म्हणे एकचि हरी ।
जैशापरी तैसाचि ॥४॥
1501.
जाणे सकळा अंतरीचा ।
भाव साचा मिथ्या तो ॥१॥
तया करी तैसाचि मान ।
जैसे भजन ज्यापाशी ॥२॥
जेवि एकचि स्वातीजळ ।
सर्पी गरळ हिरा भूमी ॥३॥
निळा म्हणे एकचि हरी ।
जैशापरी तैसाचि ॥४॥