घंडु जाता अळकांर ।
1499.
घंडु जाता अळकांर ।
होती अवघेचि श्रुंगार ॥१॥
नलगे उजळाही देणे ।
शोभती अंगीच्या बरवेपणे ॥२॥
आंतु बाहेरी सारिखे ।
न ये हीनपणा बीके ॥३॥
निळा म्हणे सुधा माल ।
हाती लागला सुढाळ ॥४॥
1499.
घंडु जाता अळकांर ।
होती अवघेचि श्रुंगार ॥१॥
नलगे उजळाही देणे ।
शोभती अंगीच्या बरवेपणे ॥२॥
आंतु बाहेरी सारिखे ।
न ये हीनपणा बीके ॥३॥
निळा म्हणे सुधा माल ।
हाती लागला सुढाळ ॥४॥