वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

ऐसे बहुत काळ लोटलिया

🙏 4. संत नामदेव · ABH-083663 · अभंग क्र. ५६६

566.
ऐसे बहुत काळ लोटलियावरी | पुण्यासी सामुग्री हारपली ॥१॥
मरोनिया जन्म हरणाचा पावला | पतिव्रता जाल्या कुरंगिणी ॥२॥
प्रारब्धाचा भोग सुटेना कोणासी| केली जैसी तैसी घ्यावी फळे ॥३॥
नामा म्हणे देव कृपा करील जरी| सुटेना तोंवरी भोग खरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग