वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

विठोबा चला मंदिरांत

🙏 16. संत जनाबाई · ABH-074125 · अभंग क्र. १३५

135.
विठोबा चला मंदिरांत । गस्त हिंडती बाजारांत ॥1॥
रांगोळी घातली गुलालाची । शेज म्या केली पुष्पांची ॥2॥
समुया जळती अर्ध रात्री । गळ्यांमध्ये माळ मोत्यांची ॥3॥
नामदेवाला सांपडले माणिक । घेतले जनीने हातात ॥4॥
घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग