संसार म्हणसी माझा ।
3001.
संसार म्हणसी माझा । का रे गुंतसी बोजा ॥१॥
राहे अलिप्त संसारी । अंतरी धरूनियां हरी ॥२॥
तेणे चुकती बंधने । पावन करिती संतजन ॥३॥
त्रैलोक्यी ज्याचा शिक्का । एका जनार्दनी नाम घोका ॥४॥