वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

जे आसक्त संसारी । ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085081 · अभंग क्र. ३०००

3000.
जे आसक्त संसारी । ते अघोरीं पडती ॥१॥
तया नाही सोडविता । सदगुरुनाथावांचुनी ॥२॥
त्याचे चरण धरा चित्ती । मग भीति कासया ॥३॥
एका जनार्दनी शरण । जन्ममरण चुकलें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग