वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ८. संत पर

असोनि नसणे या नांव स

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075429 · अभंग क्र. २२६

226.
असोनि नसणे या नांव स्वार्थ । येथेंचि परमाथर् सुखी होय ॥१॥
स्वार्थ परमार्थ आपुलेची देही । अनुभवोनि पाही तुझा तूंची ॥२॥
सुख दु:ख दोन्ही वाहू नका ओझे । मी आणि माझे परते सारी ॥३॥
चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा । जिही या खुणा अनुभविल्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग