वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ८. संत पर

अखंड समाधी होउनी ठेल

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075419 · अभंग क्र. २२५

225.
अखंड समाधी होउनी ठेल मन । गेले देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणे न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालता बोलता न मोडे समाधी । मूळ अंतरशुध्दी कारण हे ।
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा। जाणे तो विरळा लक्षामाजी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग