वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ८. संत पर

असोनि नसणे संसाराचे

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075420 · अभंग क्र. २२७

227.
असोनि नसणे संसाराचे ठाइंर् । हाचि बोध पाही मना घ्यावा ॥१॥
संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अधर् घडी जावो नेदी ॥२॥
काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥३॥
चोखा म्हणे सुख आपेआप घरा । नाही तर फजीतखोरा जासी वाया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग