वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

माझिये मनी बैसला हरी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088645 · अभंग क्र. १५५१

1551.
माझिये मनी बैसला हरी ।
नयनामाझारी कोंदला ॥१॥
भरोनिया मना बुध्दी ।
राहिला संधी इंद्रियांच्या ॥२॥
पाहे तेथे आपणचि दिसे ।
स्वरुप विलसे पदार्थी ॥३॥
निळा म्हणे जे जे काही ।
भासे तेही त्याची रुपे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग