वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

माया ब्रहमींचा आभास

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088584 · अभंग क्र. १५५०

1550.
माया ब्रहमींचा आभास ।
नाही ते ब्रम्ही नि:शेष ॥१॥
यालागी दिसे ते टवाळ ।
रत्नचि ते रत्नकीळ ॥२॥
सूर्यचि सूर्याते प्रकाशी ।
न देखोनिया तम तेजासी ॥३॥
निळा म्हणे स्वसंवेदया ।
नातळे विदया ना अविदया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग