जे जे काही होय जाय ।
1533.
जे जे काही होय जाय ।
त्या त्या लय अव्दैती ॥१॥
ते अव्दैतही लोपल्या पाठी ।
आपणाचि पोटी आपण ॥२॥
तया नांव स्वरुप म्हणती ।
जे निज एकांती एकले ॥३॥
निळा म्हणे दावूनिया नामरुपा ।
नयेचि पडपा विश्वाकृती ॥४॥
1533.
जे जे काही होय जाय ।
त्या त्या लय अव्दैती ॥१॥
ते अव्दैतही लोपल्या पाठी ।
आपणाचि पोटी आपण ॥२॥
तया नांव स्वरुप म्हणती ।
जे निज एकांती एकले ॥३॥
निळा म्हणे दावूनिया नामरुपा ।
नयेचि पडपा विश्वाकृती ॥४॥