वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

जेवि देखोनि सकळा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088600 · अभंग क्र. १५३२

1532.
जेवि देखोनि सकळा ।
आपणा न देखे हा डोळा ॥१॥
परि तो न म्हणावा की अंध ।
देखणाचि तो शुध्दबुध्द ॥२॥
अवधियाते जाणे ।
जाणीव जेवी आपणा नेणे ॥३॥
निळा म्हणे आहे तैसा ।
आत्मा आपआपणा ऐसा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग