जैशिया तैसा मिळोनिया
1534.
जैशिया तैसा मिळोनिया ।
नेणवे म्हणोनिया कोणसी ॥१॥
गोडी साखर करिता भिन्न ।
वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥
डोळा देखता एकचि दिसे ।
करिता जैसे भिन्न नये ॥३॥
निळा म्हणे वाचा वदता ।
दिसती ऐक्यता परि भिन्न ॥४॥
1534.
जैशिया तैसा मिळोनिया ।
नेणवे म्हणोनिया कोणसी ॥१॥
गोडी साखर करिता भिन्न ।
वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥
डोळा देखता एकचि दिसे ।
करिता जैसे भिन्न नये ॥३॥
निळा म्हणे वाचा वदता ।
दिसती ऐक्यता परि भिन्न ॥४॥