वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

विठ्ठल विठ्ठल म्हणोन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089364 · अभंग क्र. ६९७

697.
विठ्ठल विठ्ठल म्हणोनी छंदे ।
ब्रम्हानंदे नाचेन ॥१॥
धरुनिया दृष्टीपुढे ।
रुप चोखडे सुरेख ॥२॥
वारंवार क्षणक्षणा ।
ठेवीन चरणांवरी माथा ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
जाणेनी चाड हे माझी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग