वेडे वाकुडे बोलिले ।
698.
वेडे वाकुडे बोलिले ।
निळा पाहिजे उपसाहिले ॥१॥
देवा तुम्ही रमाकांत ।
भक्त तुमचे चरणांकित ॥२॥
सूर्य जेवी नव्हे किरण ।
सागर लहरी तो समान ॥३॥
निळा म्हणे तू व्यापक ।
भक्त एकदेशी क्षुल्लक ॥४॥
698.
वेडे वाकुडे बोलिले ।
निळा पाहिजे उपसाहिले ॥१॥
देवा तुम्ही रमाकांत ।
भक्त तुमचे चरणांकित ॥२॥
सूर्य जेवी नव्हे किरण ।
सागर लहरी तो समान ॥३॥
निळा म्हणे तू व्यापक ।
भक्त एकदेशी क्षुल्लक ॥४॥