विजयध्वज उभारला ।
696.
विजयध्वज उभारला ।
तुमचा मिरवला तिही लोकी ॥१॥
करिता दासाचे धावणे ।
एकाचि स्मरणे नामाच्या ॥२॥
संतहि बडिवार वर्णिती ।
हाचि श्रीपती नित्यानी ॥३॥
निळा म्हणे ऐकोनि वचने ।
धरिला मने विश्वास ॥४॥
696.
विजयध्वज उभारला ।
तुमचा मिरवला तिही लोकी ॥१॥
करिता दासाचे धावणे ।
एकाचि स्मरणे नामाच्या ॥२॥
संतहि बडिवार वर्णिती ।
हाचि श्रीपती नित्यानी ॥३॥
निळा म्हणे ऐकोनि वचने ।
धरिला मने विश्वास ॥४॥