शुन्य निरशुन्य तयामा
2437.
शुन्य निरशुन्य तयामाजी बीज । तया नांव गुज निजवस्तु ॥१॥
जाणण्याचें मूळ अकुळांचें कुळ । अलक्ष्याचें स्थळ तयाठायीं ॥२॥
एकाजर्नादनीं प्रसाद लाधला । जनार्दनी वोळला सुखरुप ॥३॥