वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

घेऊनि कापड निघे बाजा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084214 · अभंग क्र. ३५८२

3582.
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥
व्यापार तो कैंचा मज नाही ठावा । काय वो केशवा करु आता ॥२॥
माझी हे फ़जितीं होईल पांडुरंगा । काय या प्रसंगा करु जाता ॥३॥
एका जनार्दनी ऐसा नामा कष्टी । होऊनी हिंपुटी चालिलासे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग