प्रात:काळ झाला । स्न
3581.
प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥
जाऊनिया राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥
जेवूनियां जातो बाजारा । त्वरित येईन माघारा ॥३॥
ऐसे बोलोनि नामा आला । एका जनार्दनी जेवला ॥४॥