वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अनुताप हा अग्न लागला

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076426 · अभंग क्र. ८२

82.
अनुताप हा अग्न लागला अंतरी ।
आता कृपा करी जगन्नथा ।
तापत्रये फार पीडिले शरीर ।
नलगे संसार स्वर्ग तोही ।
पेटली इंड्रिये धडाडित अंग ।
आता कृपा करी वेगे पांडुरंगा ।
बहेणि म्हणे सुख तेचि जाले दुःख ।
ऐसा हा विवेक संचरला॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग