वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गुणाची वाघुर मांडीली

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075885 · अभंग क्र. ८१

81.
गुणाची वाघुर मांडीलीसे जीवा ।
सुटेल केधवा केशीराजा ।
ऐसा अनुताप होईल अंतरी ।
मोक्ष होय तरी प्राणियासी ।
कामक्रोधलोभ वैरी हे भोवते ।
करावी अनंते कृपा आता ।
बेहणि म्हणे धन्य ते एक संसारी ।
पूर्ण जयावरी गुरुकृपा ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग