वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पाहे परतोन मी हा येथ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076262 · अभंग क्र. ८३

83.
पाहे परतोन मी हा येथे कोण ।
देह तो हे जाण नासिवंत॥
इंद्रियाचरण होतसे कैसेनी ।
सृष्टिचा तो धनी कोण येथे॥
पृथी आप तेज वायो हे गगन ।
सर्वही निर्माण जाले कोठे ।
बहेणि म्हणे याचा करावया धोस ।
होउनि सावध विचारिजे ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग