वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

ज्ञानोबाचा हात | प्र

🙏 4. संत नामदेव · ABH-081622 · अभंग क्र. ९७५

975.
ज्ञानोबाचा हात | प्रेमे धरी विश्वनाथ ॥१॥
ऐसे बोलत चालत | दोघे आले गंगे आंत ॥२॥
ज्ञानोबाचे पायी | मिठी घाली गंगाबाई ॥३॥
नामा म्हणे सोडा बाई | ज्ञानदेव सर्वांठायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग