वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

पुढे उभे वेशीपाशी |

🙏 4. संत नामदेव · ABH-081582 · अभंग क्र. ९७४

974.
पुढे उभे वेशीपाशी | त्याला लोटांगण काशी ॥१॥
स्वर्गी देवा जाल्या भेटी | भोवत्या पताकांच्या थाटी ॥२॥
नामा म्हणे विठ्ठल बोला | ज्ञानोबासी म्हणे चला ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग