वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

जे जे तुम्हा शरण आले

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088897 · अभंग क्र. ५७०

570.
जे जे तुम्हा शरण आले ।
ते ते नेले निजधामा ॥१॥
पुढे जे आणिक भजती नवे ।
त्यांच्या भावे त्या देसी ॥२॥
ऐसे अपार युगायुगी ।
करिता जगी उपकार ॥३॥
निळा म्हणे माझी चिंता ।
असो दया अनंता विनवितो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग