वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 188. पादसेवन चरण सेवा

ब्रह्म अविनाश आणि आन

🙏 4. संत नामदेव · ABH-082773 · अभंग क्र. १५९६

1596.
ब्रह्म अविनाश आणि आनंदघन | त्याहुनि चरण गोड तुझे ॥१॥
ते जीवे न सोडी अगा पंढरीनाथा | जाणसी तत्त्वता हृदय माझे ॥२॥
परात्पर वस्तु ध्याईजे अपारापार | त्यांचे हे जिव्हार पाय तुझे ॥३॥
सच्चिदानंदघन जेथे हरपे मन | त्याहूनि चरण गोड तुझे ॥४॥
नामा म्हणे तुझे पाउल हे सार | ते माझे माहेर विटेवरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग