वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 188. पादसेवन चरण सेवा

कोण होईल आत्मज्ञानी

🙏 4. संत नामदेव · ABH-082763 · अभंग क्र. १५९५

1595.
कोण होईल आत्मज्ञानी | जो वा राहे त्याच्या ध्यानी ॥१॥
मज तो चरणांची आवडी | जन्मोजन्मी मी न सोडी ॥२॥
होईल सिद्धीचा साधक | त्यासी देई स्वर्गसुख ॥३॥
कोण होईल देहातीत | त्यासी करी संगरहित ॥४॥
नामा म्हणे जीवे साठी | तुज मज जन्मे पडिली गांठी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग