वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 203. मनांस उपदेश

पृथ्वी ध्यासी तरी पृ

🙏 4. संत नामदेव · ABH-081984 · अभंग क्र. २०८७

2087.
पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीची होसी | केशव न होसी अरे मना ॥१॥
आप ध्यासी तरी आपचि होसी | परि केशव न होसी अरे मना ॥२॥
वायु ध्यासी तरी वायुचि. होसी | परि केशव न होसी अरे मना ॥३॥
आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी | परि केशव न होसी अरे मना ॥४॥
नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी | तरी केशवचि होसी अरे मना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग