देवांचे पूजन । घडता
2863.
देवांचे पूजन । घडता रामस्मरण ॥१॥
हेचि एका पूजा सार । वाया कासया पसर ॥२॥
करु बैसे देवपूजे । मनी भाव आन दुजे ॥३॥
ऐसे पूजेचे लक्षण । सांगे एका जनार्दन ॥४॥
2863.
देवांचे पूजन । घडता रामस्मरण ॥१॥
हेचि एका पूजा सार । वाया कासया पसर ॥२॥
करु बैसे देवपूजे । मनी भाव आन दुजे ॥३॥
ऐसे पूजेचे लक्षण । सांगे एका जनार्दन ॥४॥