वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

सहजची पूजा पुरे । श्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084851 · अभंग क्र. २८६२

2862.
सहजची पूजा पुरे । श्रम वाउगांची उरे ॥१॥
आठवीन वेळोवेळां । केशवा माधव गोपाळा ॥२॥
मंत्रस्नान विभूती । मुखी राम जपविती ॥३॥
नाही आणीक काम । वाचे म्हणे रामनाम ॥४॥
एका जनार्दनी बरवी । पूजा करीन देवदेवीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग