वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

बरवी ती पूजा । जेणे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084835 · अभंग क्र. २८६४

2864.
बरवी ती पूजा । जेणे पावे अधोक्षजा ॥१॥
मुखी नाम वाहे टाळी । पूजा केली उत्तम हे ॥२॥
तुळशीमाळा गोपिचंद । पूजा छंद हाची मनी ॥३॥
व्रत करी एकादशी । जागरण निशी सर्वदा ॥४॥
एका जनार्दनी तुष्टें देव । पूजा भाव तेणे पावें ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग