आजी दिवाळी दसरा । आल
2057.
आजी दिवाळी दसरा । आलो विठ्ठलाचे द्वारा ॥१॥
पाहूनिया देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥
नाठवे कांही आन दुजे । विठ्ठलावांचुनी मनी माझे ॥३॥
आशा केलीं ते पावलों । एका जनार्दनी धन्य जालो ॥४॥