निळा पंढरपूरचा लावण्
2058.
निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळा विठ्ठल देव ॥१॥
जीव वेधला वो वेधला वो । पाहता पाहता जीव वेधला वो ॥२॥
एका जनार्दनी पाहातांचि देव । वेधिला जीव परतेना भाव ॥३॥