वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वृंदावनी केला धावा ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076425 · अभंग क्र. १९०

190.
वृंदावनी केला धावा ।
म्हणे धाव रे केशवा ॥१॥
द्रौपदीसी पावे हरी ।
वृंदावनी निर्धारी ॥२॥
वारी सकळ संकट ।
धन्य तुळसी सर्वा श्रेष्ठ ॥३॥
बहेणि म्हणे सर्व गुण ।
वृंदावनापासी जाण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग