चहू वर्णांमाजी जाण ।
191.
चहू वर्णांमाजी जाण ।
दारी करा वृंदावन ॥१॥
भजा तुळसीस भावे ।
कदा नुपेक्षिजे देवे ॥२॥
भाळी लावी तुळसी माती ।
तया होय सद्या मुक्ती ॥३॥
बहेणि म्हणे लागे वारा ।
होय वेगळा संसारा ॥४॥
191.
चहू वर्णांमाजी जाण ।
दारी करा वृंदावन ॥१॥
भजा तुळसीस भावे ।
कदा नुपेक्षिजे देवे ॥२॥
भाळी लावी तुळसी माती ।
तया होय सद्या मुक्ती ॥३॥
बहेणि म्हणे लागे वारा ।
होय वेगळा संसारा ॥४॥