वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संतांचा विभुती । धर्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086151 · अभंग क्र. १७९१

1791.
संतांचा विभुती । धर्मालागीं अवतरती ॥१॥
धर्मरक्षणाकारणें । साधु होताती अवतीर्ण ॥२॥
जगा लावावें संप्तर्थीं । हेंचि साधुचि पै कृती ॥३॥
एका जनार्दनी साधु । हृदयी वसे ब्रह्मानदु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग