वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

आटीतो आटणी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088794 · अभंग क्र. ८५०

850.
आटीतो आटणी ।
करुनि इंद्रिया दाटणी ॥१॥
कवळूनिया नामापाशी ।
तुमच्या ठेवितो सायासी ॥२॥
नेदी घेऊ वावो ।
दुजा न देऊनिया ठावो ॥३॥
निळा म्हणे ज्योती ।
जागवितो दिवसराती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग